कोनेवाडी येथील संजय सुतार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

24 June 2024

कोनेवाडी येथील संजय सुतार यांचे निधन

  

संजय विठ्ठल सुतार

चंदगड / प्रतिनिधी 
       कोनेवाडी (ता. चंदगड) चे रहिवासी व मजरे कारवे येथील महात्मा फुले विद्यालय व गुरुवर्य म. भ. तुपारे कनिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल संजय विठ्ठल सुतार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment