चंदगड / प्रतिनिधी
पोरेवाडी (ता. चंदगड) विठाबाई धोंडीबा पाटील वय वर्षे ( ९२ वर्ष)यांचे काल वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुलगे व तीन विवाहित मुली,सुना, नातवंडे, पणतवंडे, जावई असा परिवार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षक आर. डी. पाटील व दौलत साखर कारखान्याचे माजी संचालक उत्तम पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment