कै. संजय मुंगुरकर |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवाशी व ट्रॅक्टर ड्रायव्हर संजय लक्ष्मण मंगुरकर वय ३८ यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, वडील, भाऊ असा परिवार आहे. रक्षा विसर्जन उद्या सोमवार दि. १९ रोजी होणार आहे.
No comments:
Post a Comment