अर्जुनवाडी फाटा येथे राज्य मार्गावरून प्रवास करताना हत्ती
तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
गेल्या ८ दिवसा पासून हत्तीचा अर्जूनवाडी (ता. गडहिंग्लज) परिसरात मुक्काम आहे. आज या हत्तीने अर्जुन वाडी फाट्यावर येऊन नेसरी ते चंदगड जाणाऱ्या राज्य मार्ग क्रमाक 189 वरून प्रवास केला . रात्री 8 ते 9 च्या दरम्यान हत्ती राज्य मार्गावर आल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन धारकांची एकच तारांबळ उडाली.
No comments:
Post a Comment