लक्ष्मी नारायण पाटील |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील रहिवाशी श्रीमती लक्ष्मी नारायण पाटील (माणकुगावडे) वय ९५ यांचे आज दि ११/११/२०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कडलगे येथे निधन झाले. कालकुंद्री (ता. चंदगड) गावच्या माहेरवाशीन असलेल्या लक्ष्मी यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. कडलगे येथील नारायण मारुती माणकूगावडे यांची ती आजी होय.
No comments:
Post a Comment