म्हाळेवाडी येथील नारायण पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2025

म्हाळेवाडी येथील नारायण पाटील यांचे निधन

नारायण पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा

म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील नारायण मायाप्पा पाटील (वय 46) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (दि. 9) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे. ते म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील दूध संस्थेचे सेक्रेटरी होते.

No comments:

Post a Comment