![]() |
कृष्णा पाटील |
कोवाड : सी एल वृत्तसेवा
निट्टूर (ता. चंदगड) येथील कृष्णा भावकू पाटील (वय 75) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि. 14) निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, बहिण, नातवंडे असा परिवार आहे. गावातील जय शिवराय विकास सेवा संस्थेकडे शिपाई म्हणून त्यांनी काम केले होते. टेम्पो मालक भावकू पाटील यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि. 17) सकाळी होणार आहे.
No comments:
Post a Comment