आजरा: गोपाळ गडकरी
ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रांन्स एक्झाम 2025 चा निकाल नुकताच लागला यामध्ये आमच्या व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील इयत्ता नववी मध्ये शिकणारी कु. सौश्रुती अमित पुंडपळ ही पात्र ठरली. या विद्यार्थिनीला व्यंकटराव प्रशालेतील सौ ए डी पाटील, श्री पी एस गुरव व श्री व्ही.ए चौगुले व श्रीम. एम व्ही बिल्ले यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष मा श्री जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ, प्राचार्य श्री आर जी कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.
वरील या यशस्वी विद्यार्थीनीचे, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment