तब्बल १८ वर्षानंतर पुन्हा एकदा भरली आठवणींची शाळा, सह्याद्री विद्यालय हेरे येथे सन २००६ - ०७ च्या बॅचचे गेट टुगेदर - चंदगड लाईव्ह न्युज

25 May 2025

तब्बल १८ वर्षानंतर पुन्हा एकदा भरली आठवणींची शाळा, सह्याद्री विद्यालय हेरे येथे सन २००६ - ०७ च्या बॅचचे गेट टुगेदर


हेरे / सी एल वृत्तसेवा

    सह्याद्री विद्यालय हेरे (ता. चंदगड) येथे तब्बल १८ वर्षानी आठवणींचा उजाळा देणारा सन २००६ - ०७ चा विद्यार्थी - विद्यार्थीनीं चा गेट टुगेदर कार्यक्रम १८ मे २०२५ रोजी सकाळी १० ते ५ पर्यत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सध्या गुरुजनांचा आदर विसरत चालला आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हा मेळावा

   या मेळाव्याला विद्यार्थ्या समवेत गुरुजन उपस्थित होते. या कार्यक्रमात गुरुजनांचा आदरयुक्त कार्यक्रम करण्यात आला. सर्व माजी विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थिती हा १८ वर्षानंतरचा आठवणीचा उजाळा देणार कार्यक्रम पार पडला.

No comments:

Post a Comment