कालकुंद्री येथील श्रीमती शांता मारुती पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2025

कालकुंद्री येथील श्रीमती शांता मारुती पाटील यांचे निधन

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

 देव गल्ली, कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवासी श्रीमती शांता मारुती पाटील, वय ९५ वर्षे, यांचे बुधवार ३ जुलै २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 हिंदुस्तान पेट्रोलियम मुंबई, चे अधिकारी नरसिंग मारुती पाटील तसेच बाळासो मारुती पाटील (अध्यापक विद्यामंदिर तारेवाडी ता. गडहिंग्लज) यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन सोमवार दि. ७ रोजी सकाळी आहे.

No comments:

Post a Comment