चंदगड : सी एल वृत्तसेवा
'चंदगड नगरपंचायत निवडणूक २०२५' आज अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी ३० उमदेवरांनी माघार घेतली. यामध्ये नगराध्यक्ष पदाचे ४ उमेदवार तर नगरसेवक पदाच्या २६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले. अशी माहिती निवडणूक विभाग तहसील कार्यालय चंदगड यांच्याकडून कळविण्यात आली आहे.
नगराध्यक्ष पदाचे माघार घेतलेले उमेदवार
नगरसेवक पदाचे माघार घेतलेले उमेदवार खालीलप्रमाणे...



No comments:
Post a Comment