कुदनूर येथील संजय परीट यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2026

कुदनूर येथील संजय परीट यांचे निधन

  

संजय परीट

कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा

        कुदनूर  (ता. चंदगड) येथील लॉन्ड्री व्यावसायिक संजय परसू परीट (वय ५०) यांचे सोमवार दि. ५/१/२०२६ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, आई वडील असा परिवार आहे. कुदनूर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.


No comments:

Post a Comment