कामेवाडी : आरोग्य खात्याचे निवृत्त कर्मचारी भैरु पाटील यांना पत्नीशोक - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2026

कामेवाडी : आरोग्य खात्याचे निवृत्त कर्मचारी भैरु पाटील यांना पत्नीशोक

 

सुनीता भैरू पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

        कामेवाडी (ता. चंदगड) येथील सुनीता भैरू पाटील (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. 27) निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याचे निवृत्त कर्मचारी भैरु पाटील यांच्या त्या पत्नी तर प्रा. यल्लाप्पा पाटील (बुक्किहाळ बुद्रुक) यांच्या त्या सासू होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी (दि. २९) सकाळी होणार आहे.

No comments:

Post a Comment