
श्रीमती कृष्णाबाई मिनाप्पा चिगरे
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
लक्किकट्टे (ता. चंदगड) येथील रहिवासी श्रीमती कृष्णाबाई मिनाप्पा चिगरे (वय वर्ष ९४) यांचे काल दि.१५ रोजी रात्री ९.०० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून,दोन नातू आणि तीन पनतू असा परिवार आहे.चंदगड पंचायत समिती चे माजी सभापती बंडोपंत मिनाजी चिगारे यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment