चंदगड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्य कब्बडी स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2019

चंदगड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्य कब्बडी स्पर्धा

चंदगड/प्रतिनिधी
26जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आदर्श कला, क्रीडा व सांस्कृतिकमंडळ आझाद नगर चंदगड च्या वतीने भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले मान.आमदार संध्यादेवी कुपेकर यांचे शुभास्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, पंचायत समिती सदस्य मा दयानंद काणेकर, माजी सरपंच अरुण पिळणकर, संजय गांधी निराधार योजना चे अध्यक्ष बाबूराव हळदणकर, माजी जि प सदस्य बाबू परीट, मुस्लिम समाज अध्यक्ष अ गफार शेरखान, चंदगड अर्बन बॅंक सदस्य सुरेश सातवणेकर,माजी माजी उपसरपंच दिलावर सय्यद, माजी ग्रा.प.सदस्य अ.मजीद आत्तार, अंजुमन-ए-इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट चंदगड चे अध्यक्ष तजमुल फणीबंद,उपाध्यक्ष अलताफ मदार, संचालक ईस्माइल शहा, उस्मानअली मुल्ला, शब्बीर बेपारी, झाकीर नाईक, अल्लाऊद्दीन सय्यद, माजी ग्रा.प.सदस्य प्रमोद कांबळे, माजी ग्रा.प.सदस्य यास्मिन मदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष सिकंदर नाईक,जनता ग्रामीण चे मॅनेजर अस्लम तगारे, उस्मान मुल्ला, नौशाद मदार, मनवाडकर सर, मंडळाचे अध्यक्ष कलीम मदार व सर्व सदस्य उपस्थित होते प्रास्ताविक व आभार अजीम (राजा) नाईक सर यांनी व्यक्त केले

No comments:

Post a Comment