चंदगड/प्रतिनिधी
चंदगड शहरालगत असणारे आझाद नगर हे मोठी नागरी वस्ती चे ठिकाण आहे सदरील ठिकाणच्या जनतेला वाहतुकीसाठी माईन्स रोड हा एक मेव पर्याय आहे पण तो रस्ता इंडाॅल कंपनी च्या वैयक्तीक मालकीचा असल्याने याकडे कोणाचेही लक्ष नाही त्यामुळे सदरील रस्त्याची फार दयनीय अवस्था झाली आहे त्यासाठी सदरील रस्त्याचे इंडाॅल कंपनी कडून हस्तांतरित करून प्रशासनाच्या ताब्यात देऊन देखभालीसाठी प्रयत्न करावे यासाठी आझाद नगर वासीयांनी आमदार संध्यादेवी कुपेकर यांना निवेदन दिले त्यावेळी अंजुमन चे अध्यक्ष तजमुल फणीबंद,संचालक ईस्माइल शहा, झाकीर नाईक, हारून सय्यद, कलीम मदार, राजा नाईक सर, निसार शेरखान व बहुसंख्य आझाद नगर वासीय उपस्थित होते.
No comments:
Post a Comment