चंदगड / प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागिलगे (ता.चंदगड) येथे शाळेच्या आवारातील सुरक्षा भिंतीचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भरमुआण्णा पाटील होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख श्री. खांडेकर यांनी `शाळेसाठी आपण सहकार्य करु असे आश्वासन त्यांनी दिले.` कार्यक्रमाला सरपंच संपदा गुरव, उपसभापती विठाताई मुरकुटे, पं. सं. सदस्या मनिषा शिवनगेकर, नरसू पाटील, गोपाळराव पाटील, विक्रीकर आधिकारी एस. बी. पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि आजीमाजी विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment