यशवंतनगर (ता. चंदगड) येथे तालुका संघाच्या कार्यालयात माजी आम.कै.नरसिंगराव गुरूनाथ पाटील यांची जयंती उत्साहात साजरी. |
यशवंतनगर (ता. चंदगड) येथे तालूका संघाच्या कार्यलयात माजी आमदार .कै. नरसिंगराव गूरूनाथ पाटील यांची जंयती उत्साहात साजरी करण्यात आली. वैजू केदारी पाटील यांच्या हस्ते नरसिंगराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी नरसिंगराव पाटील यांच्या स्मृती जागवणारी मनोगत व्यक्त केली. यावेळी संचालक तानाजी गडकरी, व्यवस्थापक एस.वाय.पाटील, पांडुरंग बेनके, डी.बी.मोरे, एस.के.पाटील , संभाजी पाटील, डी.एस.गावडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment