![]() |
प्रभाती पाटील |
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील बीकॉम भाग तीनमधील विद्यार्थ्यींनी प्रभाती प्रमोद पाटील हिला आदर्श विद्यार्थीनी म्हणून 2019 साठी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयीन विद्यार्थ्यां व विद्यार्थीनींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अजित अभ्यंकर, सौ. व्ही. आर. बांदिवडेकर, डॉ. एस. पी. बांदिवडेकर, ॲड. श्रीपतराव शिंदे, प्रा. आर. टी. पाटील, एस. आर. पाटील, ज. गा. पाटील, अशोक पाटील, एल. डी. कांबळे, प्रा. सुभाष जाधव, प्रा. एम. एस. पाटील, व्ही. जी. तुपारे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment