एम.एन. गिरी अमिर कोवाडकर पृथ्वीराज देसाई |
महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना चंदगड आगाराच्या अध्यक्षपदी एम .एन. गिरी यांची तर सचिवपदी अमिर ए . कोवाडकर - चालक (अडकूर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबरोबरच पृथ्वीराज देसाई - वाहक ( चंदगड ) यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकारी संघटनेचे आधारस्थंभ संजय पाटील, सदस्य बी. एल. पाटील, रमेश दळवी, पिंटू राजगोळकर, संदिप इंगळे, रविंद्र बोलके, संजय डांगे, प्रविण चटपटट्न, अरविंद मुराळे, नागेश गुरव, राजेंद्र गुरव, अमजद बाणदार, शिवाजी बुरूड, चंद्रकांत सुर्यवंशी, दिपक आर्दाळकर, सागर चौगुले, किरण डांगे, राहिम पणन आदि मान्यवर उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
फोटो - एन .एम. गीरी
( फेटा )
अमिर कोवाडकर ( शेतातील फोटो )
पृथ्वीराज देसाई ( चौकडा शर्ट )
No comments:
Post a Comment