![]() |
माणगाव (ता. चंदगड) येथे शाॅर्टशर्कीटमूळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली गवतगंजी. |
माणगाव (ता. चंदगड) येथे मलगड क्राॅस जवळ असलेल्या शेतातील गवत गंजीला शाॅर्टसर्कीटने आग लागून शिवाजी दत्तू लांडे या शेतकर्याचे दोन ट्राॅली गवत जळून खाक झाले.त्यामुळे तीस हजाराचे नुकसान झाले आहे
काल दुपारी मलगड क्राॅस जवळ असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मर मधून वायर शाॅर्ट झाल्याने बारीक चिंगारी उडून गवत गंजीफ्रॉक जवळ पडली .यामुळे गंजली आग लागून आगीचे लोळ दिसू लागले.यावेळी काही शेतकऱ्यांनी
आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र उन्हाचा तडाखा व वाऱ्यामुळे आग आटोक्यात आली नाही .तासाभरात गवत गंजी जळून खाक झाली. ऐन चारा टंचाईच्या काळात गवत जळून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान तलाठी आनंदा म्हसवेकर यानी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पंचनामा केला आहे.

No comments:
Post a Comment