कागणी : प्रतिनिधी
कुदनुर (ता. चंदगड) येथे शिवस्वराज्य मंचतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील गटनिहाय विजेते पुढीलप्रमाणे..
पहिली ते दूसरी गटात अनुक्रमे प्रज्ञेश तानाजी नौकुडकर, प्रणव लक्ष्मण शहापुरकर, विघ्नेश रवळनाथ परिट, स्वरांजली पांडुरंग पाथरवट.
तीसरी ते चौथी गटात अनुक्रमे सोनाक्षी अनिल निर्मळकर, ऋतुजा महादेव हेब्बाळकर, अनुष्का प्रवीण गवेकर,
मेघा परशराम मोहनगेकर, शुभश्री नामदेव हेब्बाळकर, मनस्वी मोहन कुट्रे.
पाचवी ते सहावी गटात अनुक्रमे यशश्री गेनाप्पा कोकितकर, आदिती प्रवीण गवेकर, श्रेया राजू रेडकर, अनुज रवळनाथ परिट, स्वरा सचिन पाटील, प्रणव पुंडलीक कोकितकर.
सातवी ते आठवी गटात अनुक्रमे स्नेहा सचिन खंदाळे, मधुरा दिनकर मुतकेकर .
नववी ते दहावी गटात अनुक्रमे मुक्ता मारुती आंबेवाडकर, दीक्षा शामराव मल्हारी, अनुराधा शिवाजी आंबेवाडकर,संजीवनी नामदेव कुट्रे.

No comments:
Post a Comment