आजरा - सी .एल. वृत्तसेवा
बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये तालुक्याचा निकाल 95.61 टक्के इतका लागला परीक्षेला एकूण 1190 विद्यार्थी बसले होते त्यापैकी एकूण 1134 जण उत्तीर्ण झाले यामध्ये आजरा कनिष्ठ महाविद्यालय 95.65 टक्के,आजरा कनिष्ठ महाविद्यालय व्होकेशनल विभाग 98.27 टक्के,उत्तुर ज्युनिअर कॉलेज 93.61 टक्के,भाऊसाहेब सरदेसाई ज्युनिअर कॉलेज निंगुडगे 87.87 टक्के,उर्दू ज्युनिअर कॉलेज आजरा 93.61 टक्के,ओम परामेडिकल 95.65 टक्के, आर्टस्,कॉमर्स व सायन्स ज्युनिअर कॉलेज 97.50 टक्के तर नवकृष्ण vally उत्तुर 100 टक्के निकाल लागला असून निकालाबाबत तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.
No comments:
Post a Comment