![]() |
केदारी पाटील |
कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील रहिवासी व कोवाड केंद्र शाळेचे निवृत्त केंद्रप्रमुख केदारी विठ्ठल पाटील (वय 76) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील आधार नर्सिंग होमचे डॉ. सतीश पाटील व बीड येथील महाराष्ट्र पोलिस खात्याचे डीवायएसपी मारुती पाटील यांचे ते वडील होते. डॉ. कांचन पाटील यांचे ते सासरे तर उचगाव येथील लक्ष्मण होनगेकर यांचे ते व्याही होते.
No comments:
Post a Comment