आजचे राशी भविष्य - गुरूवार १९ नोव्हेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2020

आजचे राशी भविष्य - गुरूवार १९ नोव्हेंबर २०२० *! आजचे राशी भविष्य !*

*गुरूवार दि.१९ नोव्हेंबर २०२०*


*१)मेष*▪️ अनेक दिवस मेहनत घेतलेल्या कामात  यश प्राप्त होणार आहे.

     

*२)वृषभ*▪️अचानक धन  प्राप्त होईल ,

 

*३)मिथुन*▪️व्यवहारात यश मिळेल .


*४)कर्क*▪️ आरोग्य उत्तम राहील .

 

*५)सिंह*▪️वडिलार्जित धनाचा लाभ होऊ शकतो .

  

**६)कन्या*▪️ नातेवाईक यांच्या  गाठी भेठी होणार आहेत .

 

*७)तुळ*▪️ आकांक्षा  इच्छा  पूर्ण होतील .

 

*८)वृश्चिक*▪सुखोपभोग मनापासून घेणार आहात .


*९)धनु* ▪️मान सन्मान लाभेल .

 

*१०)मकर*▪️ कुटुंबसुख उत्तम  मिळणार आहे  त्याचा आनंद घ्या .

 

*११)कुंभ*▪️प्रवास घडेल .

 

*१२)मीन*▪मन शांत राहण्यासाठी  जप , ध्यान कारायला हरकत नाही .


💧ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव.*

No comments:

Post a Comment