आजचे राशिभविष्य - शुक्रवार २० नोव्हेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2020

आजचे राशिभविष्य - शुक्रवार २० नोव्हेंबर २०२०

 


*! आजचे राशी भविष्य !*

शुक्रवार दि.२० नोव्हेंबर २०२०*


*१)मेष*▪️ भिती न बाळगता करा कामाला सुरूवात .

     

*२)वृषभ*▪️कर्तव्यला महत्त्व आहे .

 

*३)मिथुन*▪️चागंल्या मार्गाने धन मिळवता येईल .


*४)कर्क*▪️ आळस आज तुम्हाला सोडणार नाही .

 

*५)सिंह*▪शत्रूच्यां कारवाईत वाढ होईल .

  

**६)कन्या*▪️हाताला काम मिळेल .

 

*७)तुळ*▪️ वाहन खरेदी करण्याची इच्छा पुढे ढकता येत असेल तर पहा.

 

*८)वृश्चिक*▪लहान भावंडे यांच्याशी वादविवाद टाळा.


*९)धनु* ▪️कमी बोला .

 

*१०)मकर*▪मन प्रसन्न राहिले पाहिजे .

 

*११)कुंभ*▪️कुटुंबात वातावरण आनंदी ठेवा .

 

*१२)मीन*▪पायांची काळजी घ्यायला हवी.

*💧ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव.*

No comments:

Post a Comment