*! आजचे राशी भविष्य !*
*बुधवार दि.१८ नोव्हेंबर २०२०*
*१)मेष*▪️ प्रेमात यश येऊ शकते.
*२)वृषभ*▪️आर्थिक लाभ होतील.
*३)मिथुन*▪️भागीदारा सोबत नियोजन उत्तम करू शकाल.
*४)कर्क*▪️ महत्वाचे निंर्णय घेताना घाई नको.
*५)सिंह*▪️सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.
**६)कन्या*▪️ लाभेल. शब्दास मान मिळेल.
*७)तुळ*▪️ नवीन कल्पना सुचतील.
*८)वृश्चिक*▪कौटुंबिक सौख लाभेल .
*९)धनु* ▪️उत्तम दिवस आहे. मानसिक सौख्य लाभेल.
*१०)मकर*▪️ अचानक काही काम अंगावर येईल.
*११)कुंभ*▪️वरिष्ठ तुमच्यावर खुष होतील .
*१२)मीन*▪️ कामे वाढतील .
*💧ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment