आजचे राशी भविष्य सोमवार दि.१६ नोव्होंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2020

आजचे राशी भविष्य सोमवार दि.१६ नोव्होंबर २०२० *! आजचे राशी भविष्य !*

*सोमवार दि.१६ नोव्होंबर २०२०*


*१)मेष*▪️मानसीक त्रासदायक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा.


*२)वृषभ* ▪ जुळवून घ्यायची तयारी हवी.


*३)मिथुन*▪️प्रवास गरज असेल तरच करा.


*४)कर्क*▪️ घर बुक करण्यासाठी उत्तम योग.


*५)सिंह*▪️ मुलांना वेळ द्या.


*६)कन्या*▪️गुप्त शत्रूच्या कारवाईत वाढ होऊ शकते.


*७)तुळ*▪️वायफळ खर्च वाढण्याची शक्यता.


*८)वृश्चिक* ▪️हाती घेतलेल्या  कामात लाभ.


*९)धनु*▪ हातून दानधर्म घडेल.


*१०)मकर*▪️मोठ्या व्यक्तींच्या ओळखीचा फायदा   होईल.


*११)कुंभ*▪मोठ्या भावंडांचे सहकार्य मिळेल.

   

*१२)मीन*▪️देव दर्शन,जप इत्यादी गोष्टी करा,मनःशांती लाभेल.


💧ज्योतिष भास्कर  सौ.दिपाली गुरव.*No comments:

Post a Comment