हेरे येथे तीन पानी जुगार खेळणारे १९ जण ताब्यात - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2020

हेरे येथे तीन पानी जुगार खेळणारे १९ जण ताब्यात

 

 चंदगड/चंदगड:---   हेरे ता चंदगड  येथे दीपावली च्या रात्री  बेकायदेशीर तीन पानी जुगार  खेळणाऱ्या १९ जणांना चंदगड पोलीसांनी ताब्यात घेतले. या वेळी  २३, ८०६ रुपये रोख तसेच मोबाईल, ११ मोटर सायकली असा एकूण १ लाख ९९, ३३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
  ताब्यात घेतलेल्यामध्ये चंद्रकांत सनाप्पा नाईक, बाबु हरी कोळसुंदकर ,शशिकांत दत्तु पाटील,सतिश यशवंत गावडे (सर्व  रा.खालसा गुडवळे) लक्ष्मण तुकाराम गावडे  (रा.पार्ले)  प्रमोद चंद्रकांत धाटुबे, प्रितेष गुंडु तंबुरकर ,  किशोर तुकाराम नाईक, हणमंत महादेव पाटकर ,  खंडोजी दत्ताराम पेडणेकर , श्रीशैल कृष्णा भातकांडे, महादेव मारुती सुभेदार ,  विष्णु सिताराम चव्हाण, अनिल रमेश नांगरे ,  उमाजी तानाजी नाईक,  विठ्ठल लक्ष्मण नाईक, शंकर सिताराम चव्हाण, रामु सुभाष नाईक  (सर्वजण  रा. हेरे)रेमा गावडे रा. मोटणवाडी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने  ही कारवाई केली.No comments:

Post a Comment