आजचे राशिभविष्य - ६ नोव्हेंबार २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

06 November 2020

आजचे राशिभविष्य - ६ नोव्हेंबार २०२०

 । आजचे राशी भविष्य ।  |६ नोव्हेंबार २०२० । १)मेष▪️लहान भावंडाकडून  सहकार्य मिळेल .


२)वृषभ ▪️ खाण्या पिण्याची चंगळ असेल.


३) मिथुन▪️सदगुन कामी येणार आहेत .


४)कर्क▪️मोठ्यांचा सल्ला  ऐकावा लागेल .


५)सिंह ▪️काही महत्त्वाची  कामे पूर्ण करायला  घ्या .


६)कन्या ▪️कामाच्या ठीकाणी वातावरण सुंदर आसनार आहे.


७)तुळ▪️सर्व काही  तुम्हाला हवे  तसे होईल .


८)वृश्चिक▪️चिंता सोडा व आनंद घ्या .


९)धनु▪️मन प्रसन्न राहिल.


१०) मकर▪️मामा मावशी  यांचे सहकार्याने  काम  होऊन  जातील .


११)कुंभ▪️नवीन विद्धा शिक्षण घेण्यासाठी उत्तम .


१२) मीन▪वाहान खरेदी  करण्यासाठी उत्तम योग .

               ज्योतिष भास्कर  - सौ. दिपाली गुरवNo comments:

Post a Comment