*! आजचे राशी भविष्य !*
*शनिवार २१ नोव्हेंबर २०२०*
*१)मेष*▪️कामात लक्ष द्या, चुका करु नका.
*२)वृषभ*▪️ नवीन कामासाठी प्रयत्न करायला हरकत नाही.
*३)मिथुन*▪️गैर मार्गाने पैसे मिळवणे त्रासदायक ठरु शकते.
*४)कर्क*▪️ तुमचे काम तुम्हालाच करायचं आहे.
*५)सिंह*▪️ पोटाचे आजार डोके वर काढतील.
**६)कन्या*▪मुलांच्या सोबत वेळ घालवाल.
*७)तुळ*▪️ घरातील वातावरण प्रसन्न ठेवा .
*८)वृश्चिक*▪️प्रवास घडेल.
*९)धनु* ▪️दात त्रास देऊ शकतात.
*१०)मकर*▪️कामात सहकारी मदत करतील.
*११)कुंभ*▪️खर्चात वाढ होणार आहे.
*१२)मीन*▪कामात लाभ होऊ शकेल.
💧ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment