![]() |
डाॅ. परशराम पाटील |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
गुडेवाडी (ता. चंदगड) चे सुपुत्र व भारत सरकारच्या उद्योग व वाणिज्य मंत्रालयाचे कृषी सल्लागार डाॅ. परशराम पाटील यांची अशियन डेव्हलपमेंट बँकेवर तज्ञ सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ. पाटील हे देशातील विविध संस्थांवर सल्लागार म्हणून कार्यरत आहे आहेत. सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे व उपाध्यक्ष प्रा. रमेश भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment