आजचे राशी भविष्य शनिवार १४ नोव्होंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2020

आजचे राशी भविष्य शनिवार १४ नोव्होंबर २०२०


 ! आजचे राशी भविष्य  ! 

शनिवार .दि. १४नोव्होंबर २०२०


१) मेष▪️व्यवसायाची सुरूवात दमदार होईल .


२) वृषभ ▪️सूखोपभोग मनसोक्त घ्याल.


३)मिथुन▪️मन हे बावरे याचा अनुभव  आज येईल ,


४)कर्क▪️गृहसुख उत्तम .


५)सिंह ▪️संतती तुमच्या मताचा आदर करतील .


६)कन्या ▪️मामा, मावशी यांच्या गाठी भेटी होतील .


७)तुळ▪️मान सन्मान वाढेल .


८)वृश्चिक▪️कर्जाचे व्यवहारात  यश.


९)धनु▪️भाग्याची साथ आहे .मोठी  कामे होतील .


१०) मकर▪️वडीलांचे सुख लाभेल .


११)कुंभ▪️वाहन खरेदी  करण्याची इच्छा पुर्ण होऊ शक्ते.


१२)मीन▪️सुखाची समाधानाची झोप  मिळेल .


ज्योतिष भास्कर , सौ.दिपाली गुरव.

No comments:

Post a Comment