संजय गांधी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2020

संजय गांधी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

चंदगड - सी. एल. वृत्तसेवा
 शैक्षणिक क्षेत्रात विविधांगी यश संपादन करणारी संजय गांधी विद्यालय नागनवाडी या शाळेने पुन्हा एकदा इयत्ता ५ वी आणि इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती  परीक्षेत  तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला.
                  
   शैक्षणिक वर्ष २०१९-२० साली घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी आणि इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी चे तालुक्यातून एकूण 32 विद्यार्थी गुणवत्ताधारक बनले त्यापैकी संजय गांधी विद्यालयाचे  इयत्ता ८ वीचे 13 विद्यार्थी गुणवत्ता यादीत  पैकी २ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत. तसेच   विद्यालयाचे इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकूण ६ विद्यार्थी गुणवत्ता धारक बनले पैकी ३  विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत .
इ.८ वी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
१. सुनैन सुनील फडके ( राज्यात आठवा )
२. कु.साक्षी भाऊ पाटील ( राज्यात अकरावी )
३. हर्षवर्धन गंगाराम झांबरे
४. कु.सलोनी रामदास बिर्जे
५. शुभम ईश्वर घोळसे  
६. सिद्धार्थ प्रकाश बेल्लद  
७. प्रज्वल गणपत कोरगावकर 
८. कु.आदिती राजेश घोरपडे
९.  समर्थ गोविंद चांदेकर 
१०. कु.स्नेहल नामदेव चांदेकर
११. कु.सिमरन प. कोळसेकर
१२. आयुष देवकुमार सूर्यवंशी
१३.कु.आदिती अशोक पाटील


इ.५ वी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे--

१. निर्भय वनसिंग वसावे ( राज्‍यात नववा )
२. रोहित राजू पाटील ( राज्यात दहावा )
३. कु.मानसी परशराम गुरव (राज्यात दहावी)*
४. अभिग्यान सुधीर गिरी 
५. दौलत परशराम गोरल
६. प्रथमेश बाळू पाटील

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शेतकरी व गौराबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव व सदस्य, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांचे मार्गदर्शन लाभले.



No comments:

Post a Comment