आजचे राशी भविष्य रविवार १५ नोव्हेबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2020

आजचे राशी भविष्य रविवार १५ नोव्हेबर २०२०

 *! आजचे राशी भविष्य  !* *रविवार .दि.१५ नीव्होंबर २०२०*



*१)मेष*▪️विरोध वाढू शकेल .


*२)वृषभ* ▪ खाण्यावर ताबा हवा.


*३)मिथुन*▪️गळ्याची काळजी  घ्यायला पाहिजे .


*४)कर्क*▪️दागिने खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल.


*५)सिंह*▪️ नवीन कला/विद्या  शिक्षणाची इच्छा  सफल होइल.


*६)कन्या* ▪️मौल्यवान वस्तूची  योग्य ती काळजी घ्या.


*७)तुळ*▪️खर्चात वाढ .


*८)वृश्चिक* ▪️व्यपारात नफा.


*९)धनु*▪️उत्तम लौकिक प्राप्त होईल .


*१०)मकर*▪️प्रवास घडेल .


*११)कुंभ*▪️मित्रान सोबत दिवस

   मजेत घालवाल.


*१२)मीन*▪️पायांची काळजी  घ्या .


ज्योतिष भास्कर - सौ. दिपाली गुरव

No comments:

Post a Comment