*🟣आजचे राशीभविष्य*
*! बुधवार दि. २३ डिसेंबर २०२० !*
१) *मेष*▪️मन आनंदी राहील अशा गोष्टी करा.
२) *वृषभ*▪️कौटुंबीक सौख्य लाभेल.
३) *मिथुन*▪️वरिष्ठांची मर्जी साभांळा.
४) *कर्क*▪️ मोठ्या लोकांच्या ओळखी होतील.
५) *सिंह*▪️वाहन चालवताना नियमांचे पालन करा.
६) *कन्या*▪मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा.
७) *तुळ*▪भागीदारीत मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या.
८) *वृश्चिक*▪संतती तुमच्या मताचा आदर करेल.
९) *धनु*▪पैशांची बचत करा.
१०) *मकर*▪️छोटे प्रवास होतील.
११) *कुंभ*▪अर्थिक चिंता वाढेल.
१२) *मीन*▪️आध्यात्मिक उन्नती होईल.
ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment