आजचे राशीभविष्य - गुरूवार दि १० डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2020

आजचे राशीभविष्य - गुरूवार दि १० डिसेंबर २०२०

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरूवार दि १० डिसेंबर २०२०!*


१) *मेष*▪दुसऱ्यांच्या कामात लुडबूड करु नका.


२) *वृषभ*▪️महत्त्वाचें फोन किंवा मेसेज येतील.


 ३) *मिथुन*▪लहान भावंडाना सहकार्य करा.


४) *कर्क*▪दागिने खरेदीस उत्तम दिवस.


५) *सिंह*▪संतती संबंधी चिंता वाढेल.


६) *कन्या*▪अनेक दिवसांच्या आजारावर मात करु शकाल.


७) *तुळ*▪️वादविवाद टाळा.


८) *वृश्चिक*▪️हाती घेतलेल्या कामात अडथळे निर्माण होतील.


९) *धनु*▪हातुन परोपकार घडेल .


१०) *मकर* ▪️थोरा मोठ्यांचा सल्ला घ्या.


११) *कुंभ*▪प्रलोभनांना बळी पडू नका.


१२) *मीन*▪️पायांचे आजार डोके वर काढू शकतात.

  ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment