*🟣आजचे राशीभविष्य*
*! मंगळवार दि. २२ डिसेंबर २०२० !*
१) *मेष*▪️मन प्रसन्न ठेवुन एक एक काम हाता वेगळें कराया हवे.
२) *वृषभ*▪️हाती घेतलेल्या कामात लाभ होईल.
३) *मिथुन*▪️स्वताची कामे स्वताच करा.
४) *कर्क*▪️ भाग्याची साथ आहे एखादया मोठ्या कामाचा निर्णय घ्या.
५) *सिंह*▪️कोणताहि निर्णय घेण्याआधी सर्व बाजुनी विचार करून घ्या
६) *कन्या*▪जोडीदाराबरोबर जुळवून घ्यावे लागणार आहे.
७) *तुळ*▪भागीदारीत व्यवसाय करणार असाल तर थोड थांबा.
८) *वृश्चिक*▪संतति सुख उत्तम लाभेल.
९) *धनु*▪घरात वादविवाद टाळायला पाहिजत.
१०) *मकर*▪️ तुमच्या आवडीच्या कामात यश.
११) *कुंभ*▪बोलताना जरा जपून.
१२) *मीन*▪️रागावर नियत्रंण ठेवायला पाहिजे.
ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment