आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १५ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2020

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १५ डिसेंबर २०२०



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार दि. १५ डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪️ सर्व कामासाठी उत्तम दिवस.


२) *वृषभ*▪️बोलण्याच्या व्यवहारात लाभ होईल.


 ३) *मिथुन*▪️प्रवास घडेल.


४) *कर्क*▪️मित्रांसह आनंदात दिवस घालवाल.


५) *सिंह*▪️मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिने उत्तम.


६) *कन्या*▪महत्वाच काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नं करा.


७) *तुळ*▪ प्रेमसंबंध जुळून येतील.


८) *वृश्चिक*▪️चागंल्या कामासठी खर्च कराल.


९) *धनु*▪उतम यश मिळेल.


१०) *मकर*▪उदासिनता वाढेल .


११) *कुंभ*▪️व्यापारांत उत्तम प्राप्ति संभवते.


१२) *मीन*▪️आध्यात्माची गोडी वाढेल.

  ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment