*🟣आजचे राशीभविष्य*
*! शुक्रवार दि. २५ डिसेंबर २०२० !*
१) *मेष*▪️कामाचे नियोजन करा.
२) *वृषभ*▪️खर्चात वाढ होईल.
३) *मिथुन*▪हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
४) *कर्क*▪️ जमिनिचे व्यवहार पुढे ढकला, आज करु नका.
५) *सिंह*▪️महत्वाची कामे पुर्ण करण्यासाठी आज उत्तम दिवस आहे.
६) *कन्या*▪आरोग्याची काळजी घ्या.
७) *तुळ*▪जोडीदारा सोबत वादविवाद टाळा.
८) *वृश्चिक*▪वाहन चालवताना काळजी घ्या.
९) *धनु*▪वरिष्ठ तुमच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवतील.
१०) *मकर*▪कामात मन
रमवा.
११) *कुंभ*▪मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ होईल.
१२) *मीन*▪️आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत ना याची काळजी घ्या.
ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment