आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २६ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2020

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २६ डिसेंबर २०२० *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार दि. २६ डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪️कौटुंबिक सुख उत्तम राहील.


२) *वृषभ*▪️मन प्रसन्न राहील.


 ३) *मिथुन*▪खर्चावर नियत्रंण ठेवायला हवे.


४) *कर्क*▪️ भावंडांची साथ मिळेल.५) *सिंह*▪️घरात वातावरण आनंदी राहील.


६) *कन्या*▪️महत्वाची कामे पुर्ण होतील.


७) *तुळ*▪ वादविवाद टाळा.


८) *वृश्चिक*▪अनपेक्षित यश लाभेल.


९) *धनु*▪आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.


१०) *मकर*▪️मुलांच्या सोबत वेळ छान जाइल .


११) *कुंभ*▪कामाच्या ठिकाणीं आनंदी वातावरण राहील.


१२) *मीन*▪️प्रवास घडेल.  ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment