आजचे राशीभविष्य - सोमवार दि. १४ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2020

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. १४ डिसेंबर २०२०

 आजचे राशीभविष्य

! सोमवार दि. १४  डिसेंबर २०२० !


१) मेष▪️ प्राप्त परिस्थीतीत आनंदी राहा.


२) वृषभ▪️मनातील योजना प्रत्यक्ष साकार होण्याचा योग.


 ३) मिथुन▪️आपल्या बोलण्याने  दुसऱ्यांचे मन दुखवले जाणार नाही याची काळजी घ्या.


४) कर्क▪️नोकरी व्यवसायामध्ये महत्वपुर्ण काम होईल.


५) सिंह▪️मोठ्यांना मान द्या.


६) कन्या▪दुसऱ्यांवर  अवलंबून राहू नका.


७) तुळ▪ जोडीदाराबरोबर आनंदाचे वातावरण निर्माण करा.


८) वृश्चिक▪️अनेक दिवसा पासुन  अडकलेली कामे पूर्ण होतील.


९) धनु▪नैराश्य वाढेल.


१०) मकर▪व्यवहार करत असताना योग्य ती काळजी घ्या.


११) कुंभ▪️वरिष्ठांची मर्जी सांभाळा.


१२) मीन▪️जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

                          ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment