आजचे राशीभविष्य - सोमवार दि. २१ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2020

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. २१ डिसेंबर २०२०

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार दि. २१ डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪️ व्यवसायात नवीन संधी मिळेल.२) *वृषभ*▪️प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.


 ३) *मिथुन*▪️महत्वाची कामे पुर्ण होतील.


४) *कर्क*▪️ कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागेल. 


५) *सिंह*▪️जोडीदारासोबत वैचारीक देवाण घेवाण होईल.


६) *कन्या*▪समाधानी राहील्याने कार्यक्षमतेत वाढ होईल.


७) *तुळ*▪व्यवसायात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.


८) *वृश्चिक*▪घरगुती वस्तुंची खरेदी कराल.


९) *धनु*▪मान सन्मान मिळेल.


१०) *मकर*▪️ नोकरीत बदली बदलीचे योग.


११) *कुंभ*▪आर्थिक लाभाचे उत्तम योग आहेत.


१२) *मीन*▪️कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या.


 ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment