आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १८ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2020

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १८ डिसेंबर २०२०

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार दि. १८ डिसेंबर २०२०


१) *मेष*▪️ वडीलांची साथ मिळेल.


२) *वृषभ*▪️महत्वाची बोलनी करा . यश लाभेल.


 ३) *मिथुन*▪️गरज असेल तरच प्रवास करा.


४) *कर्क*▪️विवाह संबधीत गोष्ठी पूर्ण होऊ शकतात. 


५) *सिंह*▪️वरिष्ट तुमच्यावर नाराज होणारं नाहींत याची काळजी घ्या.


६) *कन्या*▪नोकरीत प्रयत्नाला यश मिळेल .


७) *तुळ*▪ नातेवाईक यांच्या गाठी भेटी होतील.


८) *वृश्चिक*▪️महत्वाची कामे पूर्ण होतील.


९) *धनु*▪️मानसन्मान प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.


१०) *मकर*▪आपल्या मना प्रमाणाने काम होईल.


११) *कुंभ*▪️खर्चात वाढ होईल.


१२) *मीन*▪️शत्रूवर विजय मिळवणार आहत.


ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment