चंदगड / प्रतिनिधी
शिवसेना प्रणित बाधंकाम कामगार सेनेच्या चंदगड तालुकाध्यक्षपदी कल्लाप्पा निवगीरे यांची निवड करण्यात आली. मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवाडकर व जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते निवगिरे याना निवडीचे पत्र देण्यात आले .यावेळी चंदगड विधानसभा संघटक संग्राम कुपेकर, सहसंर्पक प्रमुख प्रा सुनिल शित्रे,उपजिल्हाप्रमूख प्रभाकर खांडेकर, प्रकाश पाटील, तालुका प्रमुख अशोक मनवाडकर, किरण कोकीतकर, दत्तात्रय पाटील, महादेव कांबळे, मारूती पाटील, गोपाळ दरेकर, अरूण दरेकर, रघुनाथ पाटील, रामु गावडे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment