कोवाड येथील भारत पेट्रोलियम पंपावर शेतकरी मेळावा, कधी ते वाचा? - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2020

कोवाड येथील भारत पेट्रोलियम पंपावर शेतकरी मेळावा, कधी ते वाचा?


कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

       भारत पेट्रोलियम व शहिद सिताराम पाटील पेट्रोलियम कोवाड (ता. चंदगड) यांच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दि १८ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
        या मेळाव्यामध्ये कृषी आवजारे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्याचा लाभ चंदगड तालूक्यातील शेतकऱ्यांनी  घेण्याचे आवाहन भारत  पेट्रोलियमचे सेल्स ऑफिसर विशाल गुप्ता, रवळू पाटील व संजय पाटील यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment