आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ३० डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2020

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ३० डिसेंबर २०२०

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. ३० डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪तुमच्या हातून एखादे नवीन काम पूर्ण होईल.२) *वृषभ*▪️आज तुम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर आनंद घ्याल.


 ३) *मिथुन*▪मन प्रसन्न राहील.


४) *कर्क*▪️त्रासदायक विषय टाळा.५) *सिंह*▪️आभ्यासात मन रमेल.


६) *कन्या*▪️पाळीव प्राणी खरेदी करण्याकरता ऊत्तम दिवस.


७) *तुळ*▪हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


८) *वृश्चिक*▪️जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.


९) *धनु*▪️सर्व पाहिलेली स्वप्ने पूर्ण  होतीलच आसे नाही.


१०) *मकर*▪️कामाच्या ठिकाणी न आवडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा.


११) *कुंभ*▪महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नं करा.


१२) *मीन*▪️गृहसुख उत्तम लाभेल.


  ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment