लकीकट्टे येथील दयानंद रेडेकर यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2020

लकीकट्टे येथील दयानंद रेडेकर यांना मातृशोक

 

                 लीला रेेेडेकर

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

लकीकट्टे (ता. चंदगड) येथील लीला रामचंद्र रेडेकर (वय 60) यांचे बुधवार दि. 30 डिसेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त ग्रामविस्तार अधिकारी रामचंद्र रेडेकर यांच्या त्या पत्नी तर लकीकट्टे येथील जय हनुमान सहकारी दूध संस्थेचे चेअरमन, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांचे कार्यकर्ते दयानंद रेडेकर व किराणा साहित्य दुकानदार सुनील रेडेकर यांच्या त्या मातोश्री होत.No comments:

Post a Comment