कागणी येथील वनिता देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2026

कागणी येथील वनिता देसाई यांचे निधन

 

वनिता बाबासाहेब उर्फ सर्जेराव देसाई

चंदगड : सी एल वृत्तसेवा

कागणी (ता. चंदगड)  येथील वनिता बाबासाहेब उर्फ सर्जेराव देसाई (वय ७४) त्यांचे शुक्रवारी (दि. 13) मार्च 2026 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा दोन मुली सून जावई नातवंडे असा परिवार आहे. कागणी येथील तंटामुक्त कमिटीचे दिवंगत माजी चेअरमन व लक्ष्मी विकास सेवा संस्थेचे दिवंगत माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब उर्फ सर्जेराव देसाई यांच्या त्या पत्नी होत.

No comments:

Post a Comment