आजचे राशीभविष्य - सोमवार दि. २५ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. २५ जानेवारी २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार दि. २५ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️आवडत्य क्षेत्रावर उत्तम बोलू शकाल.


२) *वृषभ*▪प्रवासासाठी खर्च करावा लागेल.


 ३) *मिथुन* ▪मन प्रसन्न राहील.


४) *कर्क*▪️जमिनी संबंधी बोलनी पुढे ढकलावीत.


५) *सिंह*▪️व्यवसाय करण्यासाठी नवीन संधीचा लाभ होईल.


६) *कन्या*▪ नोकरी करनाऱ्याना बडती मिळण्याची शक्यता प्रयत्न सुरू ठेवा.


७) *तुळ*▪️विवाहविषयक बोलनी करण्यासाठी उत्तम योग.


८) *वृश्चिक*▪️आरोग्याची काळजी घ्या .


९) *धनु*▪️भागीदारीतील व्यवसायाची सर्व बोलनी पूर्ण करा.


१०) *मकर*▪पाळीव प्राण्याची खरेदी करता घाई करू नका.


११) *कुंभ*▪️संतती कडून काहीं चागंल्या गोष्टी कानावर येथील .


१२) *मीन*.▪️घरात आनंदी वातावरण राहील.


 ज्योतिष भास्कर - सौ. दिपाली गुरव

No comments:

Post a Comment